Surprise Me!

Aurangabad | सायंकाळपर्यंत झेंडूच्या फुलांचे दर झाले कमी | Dussehra | Navratri | Sakal Media

2021-10-14 173 Dailymotion

Aurangabad | सायंकाळपर्यंत झेंडूच्या फुलांचे दर झाले कमी | Dussehra | Navratri | Sakal Media<br />औरंगाबाद : दसऱ्याच्या मुहूर्तावर टिव्ही सेंटर भागात झेंडूच्या फुलांची मोठ्याप्रमाणात आवक वाढल्याने भाव गडगडले असून सकाळी शंभर रुपये असलेला भाव सायंकाळी पन्नास रुपये प्रति किलो झाला आहे. दसऱ्याच्या दिवशी भाव अजून कमी होण्याची शक्यता आहे. (व्हिडीओ : कैलास मगर)<br />#Dussehra #Aurangabad

Buy Now on CodeCanyon